मारहाण Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 466 results
पालकांनी घेतला बदला, वर्गात घुसून शिक्षकाला चोपले LIVE VIDEO

व्हिडीओSep 26, 2019

पालकांनी घेतला बदला, वर्गात घुसून शिक्षकाला चोपले LIVE VIDEO

सुरत, 26 सप्टेंबर : सूरतमधील एका खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या पालक आणि नातेवाईकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला बेदम मारहाण केली.