#मारहाण

Showing of 14 - 27 from 227 results
VIDEO: नवऱ्याने 'त्या' अवस्थेत रंगेहात पकडलं पत्नीला, बांबूने केला प्रियकराचा मर्डर

बातम्याFeb 4, 2019

VIDEO: नवऱ्याने 'त्या' अवस्थेत रंगेहात पकडलं पत्नीला, बांबूने केला प्रियकराचा मर्डर

पंजाब, 04 फेब्रुवारी : पतीने स्वत:च्याच घरात पत्नी आणि तिच्या प्रियकराला पाहिल्यानंतर त्याने जे काही केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. रागात येऊन पतीने दोघांना बेदम मारहाण केली. ज्यात उपचारादरम्यान, प्रियकराचा मृत्यू झाला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार पंजाबच्या लुधियानामध्ये घडला आहे. या मारहाणी बद्दल समजलं असता पत्नी आणि तिच्या प्रियकराला शेजाऱ्यांनी सिव्हील रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान, प्रियकराचा मृत्यू झाला आहे. लुधियाना पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहे.

Live TV

News18 Lokmat
close