#मारहाण

Showing of 157 - 170 from 330 results
VIDEO : मुलीची छेड काढणाऱ्याला जमावाने चोपले; तरूणाचा मृत्यू

व्हिडिओOct 8, 2018

VIDEO : मुलीची छेड काढणाऱ्याला जमावाने चोपले; तरूणाचा मृत्यू

जालना, 8 ऑक्टोबर : जालन्याच्या परतूरमध्ये जमावाने एका तरूणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. एका 10 वर्षांच्या मुलीची त्याने छेड काढली, याच्याच रागातून 50 हून अधिक जणांच्या जमावाने त्या तरूणाला मारहाण केली. आणि त्याला पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. मृत पावलेल्या 25 वर्षीय युवकाचे नाव तुकाराम आढाव असे आहे.

Live TV

News18 Lokmat
close