सागर मोमले हा तरूण शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलीची छेड काढत होता, असा आरोप संबंधित मुलीच्या नातेवाईकांचा होता. त्यानंतर या नातेवाईकांनी गावातील शाळेजवळ सागर मोमले याला बेदम मारहाण केली.