#मारहाण

Showing of 846 - 859 from 2520 results
VIDEO : OYE च्या महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्याने मारहाण, सहकारी फक्त पाहात होता!

व्हिडिओMay 9, 2019

VIDEO : OYE च्या महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्याने मारहाण, सहकारी फक्त पाहात होता!

गुवाहटी, 09 मे : गुवाहटीमधील ग्रँड मॅजस्टी हॉटेलमध्ये ओयो कंपनीच्या तरुणीला बेदम मारहाण झाल्याची घटना कैमऱ्यात कैद झाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री नुरजमल सरकार यांचा मुलगा नकीब जमान याने या तरुणीला लाथाबुक्क्याने मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणीला मारहाण सुरू असताना तिच्यासोबत काम करणारा सहकारी मात्र, कोणत्याही मदतीसाठी धावून आला नाही.