News18 Lokmat

#मारहाण

Showing of 66 - 79 from 2285 results
गायीवरून तुफान राडा! पतीसमोरच महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण, पाहा VIDEO

बातम्याAug 8, 2019

गायीवरून तुफान राडा! पतीसमोरच महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण, पाहा VIDEO

जोधपूर, 08 ऑगस्ट: राजस्थानच्या जोधपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक मिळून महिलेला काठीनं बेदम मारहाण करत आहेत. पीडित महिलेची गाय चरण्यासाठी समोरच्याच्या शेतात गेल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पतीने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीच्या डोळ्यादेखत तरुणांनी महिलेला बेदम मारहाण केली.