#मारहाण

Showing of 14 - 27 from 1060 results
संतापजनक प्रकार; युवकाला बेदम मारहाण आणि...

बातम्याFeb 11, 2019

संतापजनक प्रकार; युवकाला बेदम मारहाण आणि...

धोलपूर, 11 फेब्रुवारी: राजस्थानमधील धोलपूर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. काही तरुणांनी युवकाला बेदम मारहाण केली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही तरूण मारहाण करताना दिसत आहेत त्यानंतर त्याच्याकडून बूट साफ करून घेतले आहेत. हा व्हिडिओ भाजपचे नेते सियोराज सिंह यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धोलपूरमध्ये दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी देखील फेसबुक आणि whatsappवरून व्हयरल होणाऱ्या गोष्टींवर नजर ठेवली आहे. आक्षेपार्ह आणि तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Live TV

News18 Lokmat
close