#मायावती

Showing of 1 - 14 from 25 results
सत्ता काबीज करण्यासाठी आंबेडकर वापरणार 'मायावती पॅटर्न'?

बातम्याJun 9, 2019

सत्ता काबीज करण्यासाठी आंबेडकर वापरणार 'मायावती पॅटर्न'?

मुंबई, 9 जून: महाराष्ट्रात ब्राह्मण वंचित असतील तर त्यांना आमच्या पक्षात स्थान देऊ आणि निवडणुकीला तिकीटही देऊ असं न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. जे वंजित आहेत आणि ज्यांनी आधीचा आपला पक्ष सोडण्याचं कारण दिलं आहे त्या सर्वांना आमच्या आमच्या पक्षाची दारं खुली आहेत असंही ते यावेळी म्हणाले.