#माथेरान

Showing of 1 - 14 from 35 results
VIDEO: माथेरानची मिनी ट्रेन वर्षभरासाठी बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

Aug 28, 2019

VIDEO: माथेरानची मिनी ट्रेन वर्षभरासाठी बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

मुंबई, 28 ऑगस्ट: पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरान मिनी ट्रेन वर्षभरासाठी बंद राहणार आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या दुरुस्तीसाठी ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.