#मातोश्री

Showing of 1 - 14 from 79 results
सेनेचे उमेदवारही सीएमच ठरवणार, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय?

व्हिडीओSep 13, 2019

सेनेचे उमेदवारही सीएमच ठरवणार, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय?

मुंबई, 13 सप्टेंबर : शिवसेनेची यादीही मुख्यमंत्रीच ठरवणार, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जागावाटपाबाबत अजब दावा केला. मुख्यमंत्री जी यादी ठरवतील ती शिवसैनिकांसमोर ठेवेन अशी प्रतिक्रिया यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली. ते 'मातोश्री'वर पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा नेमका अर्थ काय अशी चर्चा आता सुरू झाली.