#मातोश्री

Showing of 66 - 79 from 374 results
VIDEO: भाजप प्रवेशानंतर सुजय विखे-पाटील 'मातोश्री'वर

महाराष्ट्रMar 13, 2019

VIDEO: भाजप प्रवेशानंतर सुजय विखे-पाटील 'मातोश्री'वर

उदय जाधव, मुंबई, 13 मार्च : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजय विखे पाटील आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातील सुजय विखेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close