#मातोश्री

Showing of 1 - 14 from 463 results
सेनेच्या वचननाम्यावर ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा छाप, हे आहे घोषवाक्य!

बातम्याOct 12, 2019

सेनेच्या वचननाम्यावर ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा छाप, हे आहे घोषवाक्य!

शिवसेनेच्या वचननाम्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळत आहे. शनिवारी 'मातोश्री'वर या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.