#माणिकराव ठाकरे

Showing of 1 - 14 from 118 results
VIDEO: ठाकरेंकडून राधाकृष्ण विखे-पाटलांची पाठराखण

व्हिडिओMar 14, 2019

VIDEO: ठाकरेंकडून राधाकृष्ण विखे-पाटलांची पाठराखण

मुंबई, 14 मार्च : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठराखण केली आहे. ''पक्षनिष्ठा पाहता, राधाकृष्ण विखे-पाटलांनी राजीनामा देण्याचा गरज नाही,''अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे. ''मुलाच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे पक्षांचं मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं. नगरची जागा त्यांचीच होती, पण राष्ट्रवादीकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही,'' असंही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.