माणसं Photos/Images – News18 Marathi

चाणाक्यनीतीः बुद्धिमान माणसं या तीन गोष्टींची तक्रार कधीच करत नाहीत

लाइफस्टाइलSep 12, 2019

चाणाक्यनीतीः बुद्धिमान माणसं या तीन गोष्टींची तक्रार कधीच करत नाहीत

अशी अनेक माणसं पाहिली असतील जी छोट्या छोट्या गोष्टींचीही सतत तक्रार करत असतात. चाणक्यच्यामते, सतत तक्रारी करणारी माणसं ही फार मुर्ख असतात.