#माझ्या नवऱ्याची बायको

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये आणखी ट्विस्ट, शनायाच्या आयुष्यात नवी एंट्री

मनोरंजनNov 27, 2018

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये आणखी ट्विस्ट, शनायाच्या आयुष्यात नवी एंट्री

नंबर वनवर असलेली 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये आता बरेच बदल होतायत. हे बदल कुणा व्यक्तिरेखेचे नाहीत. तर चक्क नवी व्यक्ती मालिकेत येतेय. त्यामुळे शनायाचं आयुष्य बदलणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close