शोधा राज्य/ मतदार संघ

#माओवादी

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO : स्फोटानंतर माओवाद्यांच्या बॅनरमध्ये पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांचा उल्लेख

व्हिडिओMay 2, 2019

VIDEO : स्फोटानंतर माओवाद्यांच्या बॅनरमध्ये पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांचा उल्लेख

गडचिरोली, 02 मे : गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी स्फोट घडवून आणला यात 15 जवान शहीद झाले. आज त्या ठिकाणी न्यूज18 लोकमतची टीम पोहोचली. माओवाद्यांनी दादापूर गावात रस्त्याच्या कामावरील वाहने जाळल्यानंतर इथं बॅनरबाजी केली होती. गावात दहा ते पंधरा ठिकाणी बॅनर लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पोलिसांच्या विरोधातली भूमिका माओवाद्यांनी स्पष्ट केली.

Live TV

News18 Lokmat
close