महेंद्रसिंग धोनी Videos in Marathi

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका

बातम्याJun 5, 2019

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका

विनय म्हात्रे (प्रतिनिधी) नवी मुंबई, 5 जून: क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी दहशतावाद्याच्या रडारवर आहे का? अशी भीती व्यक्त केली जाते आहे. कारण नवी मुंबईच्या उरण परिसरातील एका पूलाच्या भिंतीवर दहशतवादासंबंधी मजकूर लिहिण्यात आलाय. ज्यात धोनीचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर उरणमधल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची नावंही इथं लिहिण्यात आली असल्यानं मोठी खळबळ माजलीय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading