महिला Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 549 results
भाजपच्याच मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्याची छेडछाड, कुठे गेली शिस्त?

महाराष्ट्रJul 24, 2019

भाजपच्याच मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्याची छेडछाड, कुठे गेली शिस्त?

वैभव सोनवणे, पुणे, 24 जुलै : पुण्यात पालकमंञी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपच्या मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्याची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पीडित महिलेनंच तशी पोस्ट टाकून या प्रकाराला वाचा फोडली. मात्र, पुणे भाजपनं झालेल्या प्रकाराबद्दल सरळ हात झटकले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading