#महिला

Showing of 66 - 79 from 4463 results
महाराष्ट्राच्या पूरपरिस्थिती आणि दुष्काळावर मुख्यमंत्री महत्त्वाची बैठक

बातम्याSep 12, 2019

महाराष्ट्राच्या पूरपरिस्थिती आणि दुष्काळावर मुख्यमंत्री महत्त्वाची बैठक

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. या पथकाची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.