#महिला

Showing of 1 - 14 from 2199 results
VIDEO : दिव्यांग तरुणीकडून भाजप महिला नेत्याने मागितली लाच, व्हिडिओ व्हायरल

देशJan 19, 2019

VIDEO : दिव्यांग तरुणीकडून भाजप महिला नेत्याने मागितली लाच, व्हिडिओ व्हायरल

19 जानेवारी : छत्तीसगडमध्ये राजनादगावात भाजपच्या ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आणि सदस्य देवकुमारी पटेल लाच घेताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिव्यांग असलेल्या सोहद्रा पटेल या तरुणीने तीन चाकी स्कुटी मिळावी यासाठी स्थानिक भाजपच्या कार्यालयात अर्ज केला होता. परंतु, वैद्यकीय नियमांमुळे तीला स्कुटी मिळू शकली नाही. त्यानंतर सोहद्रा पटेल हिची भेट देवकुमारी पटेलसोबत झाली. देवकुमारीने आपल्या पत्रकावर सोहद्राला तीन चाकी स्कुटी द्यावी अशी मागणी केली होती. परंतु, काही दिवसांनंतर देवकुमारीने सोहद्राकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच देण्यासाठी 15 हजार रूपये उकळले. भाजपच्या नेत्याने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.

Live TV

News18 Lokmat
close