Elec-widget

#महिला कॉन्स्टेबल

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्याJul 25, 2019

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

मेहसाना, 25 जुलै: गुजरातमधील मेहसाना परिसरातील पोलीस स्थानकात टिक टॉक व्हिडिओ तयार करणं एक महिला कॉन्स्टेबलला चांगलच महागत पडलं आहे. पोलीस स्थानकाच्या आत शूट केलेल्या या टिक टॉक व्हिडिओमुळे महिला कॉन्स्टेबल अर्पिता चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऑन ड्युटी असताना नियमाचं उल्लंघन केल्यानं कारवाई केली आहे.