#महाराष्ट्र

Showing of 1 - 14 from 4335 results
'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा?

बातम्याSep 19, 2019

'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा?

नाशिक, 19 सप्टेंबर: नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. दरम्यान यावेळी बोलताना 'राम मंदिराबाबत काहींजणांकडून सुरू असलेला वाचाळपणा थांबवावा, सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा' असं मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे.