#महाराष्ट्र

Showing of 53 - 66 from 19765 results
चाकण हिंसाचार प्रकरणाला नवं वळण,  मराठा कार्यकर्त्यांचं अटकसत्र सुरू?

महाराष्ट्रJul 17, 2019

चाकण हिंसाचार प्रकरणाला नवं वळण, मराठा कार्यकर्त्यांचं अटकसत्र सुरू?

गोविंद वाकडे , 17 जुलै : चाकणमध्ये पोलिसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केल्यानं शहरात ठिकठिकाणी निषेध सभा घेतल्या जात आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात घडलेल्या हिंसाचाराची चौकशी पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सरकार एकीकडे आंदोलकांवर गुन्हे मागे घेतल्याचं जाहीर करतं आहे. असं असताना अटकसत्र का सुरू करण्यात आलंय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close