#महापौर

Showing of 79 - 92 from 666 results
VIDEO : गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडून महापौरांना जोरदार कानपिचक्या

महाराष्ट्रOct 28, 2018

VIDEO : गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडून महापौरांना जोरदार कानपिचक्या

‘एखाद्याला हास्यविनोदातूनही समज देता येते,’ असं म्हणत नागपूरमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या महापौरांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी आपल्या मुलाला पीए दाखवून अमेरिकेला नेलं होतं. त्यावरून त्यांच्यावर आणि पर्यायानं भाजपवर सडकून टीका झाली. भाजपनं कारवाईचं आश्वासनही दिलं होतं. हे प्रकरण मुख्यमंत्रीही विसरलेले नाहीत. त्यांनीही महापौरांना जोरदार टोला लगावला.

Live TV

News18 Lokmat
close