News18 Lokmat

#महापौर

Showing of 53 - 66 from 945 results
SPECIAL REPORT : मुंबईची तुंबई झालीच नाही, ऐका महापौर काय म्हणताहेत...

बातम्याJul 1, 2019

SPECIAL REPORT : मुंबईची तुंबई झालीच नाही, ऐका महापौर काय म्हणताहेत...

मुंबई, 1 जुलै : एकीकडे सोमवारी ( 1 जुलै) मुंबईकर पावसामुळे बेहाल झालेले असतानाच मुंबईच्या महापौरांनी मुंबईत समाधानकारक पाऊस झाला असून मुंबई तुंबलीच नाही, असा संतापजनक दावा केला.