#महापौर

Showing of 14 - 27 from 683 results
VIDEO: औरंगाबाद मनपामध्ये गोंधळ, एमआयएम-शिवसेना आमनेसामने

Jun 13, 2019

VIDEO: औरंगाबाद मनपामध्ये गोंधळ, एमआयएम-शिवसेना आमनेसामने

औरंगाबाद, 13 जून: वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत चांगला वाद रंगला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी विरोध केला. त्यावरुन प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून राजदंड पळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

Live TV

News18 Lokmat
close