News18 Lokmat

#महापालिका

Showing of 27 - 40 from 1763 results
EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये वाड्याचा काही भाग कोसळून दुर्घटना

Jun 28, 2019

EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये वाड्याचा काही भाग कोसळून दुर्घटना

लक्ष्मण घाटोळ (प्रतिनिधी) नाशिक, 28 जून: नाशिकच्या संभाजी चौक परिसरात वाडा कोसळून दुर्घटना घडली आहे. या वाड्यातून तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. महापालिका कर्मचाऱ्याकडून हा वाडा पाडण्याचं काम सुरू आहे. मात्र जीर्ण झालेल्या वाड्यांना पालिकेनं वारंवार नोटीस देऊनही नागरिक वाडा सोडायला तयार नाहीत.