महानगरपालिकेत Videos in Marathi

सुमित राघवनच्या संतापानंतर मनपाच्या हालचाली, नाट्यगृहात जॅमर बसवणार?

बातम्याJun 11, 2019

सुमित राघवनच्या संतापानंतर मनपाच्या हालचाली, नाट्यगृहात जॅमर बसवणार?

मुंबई, 11 जून: नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेत शीतल म्हात्रे यांनी मागणी केली आहे. याआधी फेसबुकवर अभिनेता सुमित राघवनने नाट्यगृहात मोबाईलच्या आवाजानं रंगभूमिवरील कलाकरांना कसा त्रास होतो हे लिहिलं होतं. त्यासोबत मोबाईलसाठी जॅमर बसवावेत अशी मागणी केली होती. त्यामुळे शीतल म्हात्रेंनी केलेल्या मागणीला सुमित राघवनने पाठिंबा दिला आहे.

ताज्या बातम्या