#महादेव जानकर

Showing of 1 - 14 from 68 results
VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत

महाराष्ट्रApr 10, 2019

VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत

मुंबई, 10 एप्रिल : बारामतीची जागा मागच्या वेळेस महादेव जानकर फक्त 30 हजार मतांनी हारले होते. त्यांचं निवडणूक चिन्ह त्यावेळला कपबशी होतं. पण जर त्यांनी कमळ हे चिन्ह घेतलं असतं तर ते नक्कीच निवडून आले असते आणि शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळला असता. पण यंदा बारामतीत भाजपच्या कांचन कूल यंदा ईतीहास घडविणार आहेत, अमुलाग्र बदल घडवणार आहेत'',असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. ''भाजप आणि सेनेचा वाद त्यांनी मिटवला. माझ्यात आणि प्रकाश आंबेडकरांमध्येही वाद आहे. तो वाद एवढा टोकाचा नाही, पण काही केल्या मीटत नाहीये'', अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Live TV

News18 Lokmat
close