मलेशिया

Showing of 14 - 27 from 54 results
VIDEO : माकडाने केलं मांजराच्या पिल्लाचं अपहरण

व्हिडीओNov 4, 2018

VIDEO : माकडाने केलं मांजराच्या पिल्लाचं अपहरण

04 नोव्हेंबर : तुम्ही कधी मांजराच्या पिल्लाचं अपहरण केल्याचं ऐकलंय का ?, जर नाही ऐकलं असेल तर अशी घटना मलेशियात घडली आहे आणि विशेष म्हणजे अपहरण केलंय एक माकडाने...गमंतीची गोष्ट म्हणजे या घटनेची साक्षीदार आहे एक मांजर....हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. परंतु, या माकडाने मांजराच्या पिल्लाला कोणतीही इजा पोहोचवली नाही. त्याने आपल्या पिल्लासारखं मांजराच्या पिल्लाला पकडून ठेवलं होतं. हा व्हिडिओ फेसबुक युजर रोमी शाह याने शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत तब्बल ३० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. डेली मेलच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ मलेशिया येथील कुआाला कंगसर इथला आहे. काही वेळानंतर या माकडाने मांजराच्या पिल्ला सोडून देत धूम ठोकली.