#मराठी

Showing of 1 - 14 from 423 results
बाळासाहेबांच्या विचारांचा नातवाला विसर? आदित्य ठाकरे हे काय? पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 15, 2019

बाळासाहेबांच्या विचारांचा नातवाला विसर? आदित्य ठाकरे हे काय? पाहा हा VIDEO

मुंबई, 15 ऑक्टोबर : शिवसेनेत नवे पर्व सुरू झालंय असं दिसतं आहे. मराठी माणसांच्या हितासाठी दाक्षिणात्य विरोधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची ऐतिहासिक घोषणा लुंगी बजाव पूंगी हटाव अशी होती आणि आता वरळीतून निवडणूक लढवणारे लुंगीधारी आदित्य ठाकरे बहुभाषिक राजकारणाचा नारा देताना दिसत आहे. मुंबई, 15 ऑक्टोबर : शिवसेनेत नवे पर्व सुरू झालंय असं दिसतं आहे. मराठी माणसांच्या हितासाठी दाक्षिणात्य विरोधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची ऐतिहासिक घोषणा लुंगी बजाव पूंगी हटाव अशी होती आणि आता वरळीतून निवडणूक लढवणारे लुंगीधारी आदित्य ठाकरे बहुभाषिक राजकारणाचा नारा देताना दिसत आहे.