#मराठी

Showing of 2289 - 2302 from 2877 results
मुंबईत मराठी दिनानिमित रॅलीचं आयोजन

बातम्याFeb 27, 2011

मुंबईत मराठी दिनानिमित रॅलीचं आयोजन

27 फेब्रुवारीजागतिक मराठी भाषा दिनानिमित्त पारिजात या संस्थेनं लालबाग ते शिवाजी पार्क अशा एका विशेष रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये महिलांचं लेझीम पथक, रिंगण त्याचबरोबर शिवाजी महाराज, टिळक, आगरकर, सावित्रीबाई फुले यांच्या वेषात अनेक लहान मुलं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती.