#मराठी

Showing of 2263 - 2276 from 2867 results
मराठी चित्रपट नक्की करेन - आमिर खान

बातम्याMar 16, 2011

मराठी चित्रपट नक्की करेन - आमिर खान

15 मार्चनुकतंच आमिर खानला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमिर म्हणाला की, मी जे काही थोडे समाजासाठी केलं आहे त्यामुळे मला हा मान मिळत आहे. जर एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर माझ्या प्रोडक्शनमधून मराठी चित्रपट नक्की करेन असंही तो म्हणाला. आमिर खानशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुहास गटवई यांनी....