#मराठी संमेलन

VIDEO : संमेलनात अवतरल्या 'नयनतारा सहगल'

व्हिडिओJan 11, 2019

VIDEO : संमेलनात अवतरल्या 'नयनतारा सहगल'

भास्कर मेहरे, 11 जानेवारी : यवतमाळमध्ये मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात झाली. संमेलनाच्या उद्घाटनादरम्यान गोंधळ उडाला होता. काही महिलांनी लेखिका नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून निषेध केला होता. या महिलांना नयनतारा सहगल यांचे मुखवटे परिधान केले होते. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले आहे.

Live TV

News18 Lokmat
close