#मराठी अभिनेत्री

VIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे

स्पोर्टसSep 20, 2018

VIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे

मुंबई, २० सप्टेंबर- मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीचे आगमन झाले. प्रत्येकासाठी बाप्पा हा वेगवेगळा असतो. तसा तो श्रेयासाठीही आहे. श्रेयाच्या आईने गणपतीला आपला मुलगाच मानला आहे. त्यामुळे श्रेया गणपतीला भाऊ मानते आणि दरवर्षी गणपतीला राखीही बांधते. नुकताच तिने यासंबंधीत एक किस्सा न्यूज१८ लोकमतशी शेअर केला.

Live TV

News18 Lokmat
close