मराठा Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 327 results
VIDEO : आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपचा दुही निर्माण करण्याचा प्रयत्न - शरद पवार

महाराष्ट्रNov 23, 2018

VIDEO : आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपचा दुही निर्माण करण्याचा प्रयत्न - शरद पवार

कोल्हापूर - आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. निवडणुका आल्या की अनेक पक्षांना हिंदुत्व आठवतं असा टोलाही त्यांनी भाजप-शिवसेनेचं नाव न घेता लगावला. गेल्या दोन दिवसांपासून पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर असून राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाल्याचंही त्यांनी सांगीतलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading