#मराठा

Showing of 66 - 79 from 1565 results
SPECIAL REPORT : 'समस्या दूर करा नाहीतर मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू'

व्हिडीओSep 11, 2019

SPECIAL REPORT : 'समस्या दूर करा नाहीतर मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू'

वीरेंद्र उत्पात, पंढरपूर, 11 सप्टेंबर : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं श्राद्ध घालू ,असा इशारा देण्यात आला. तसंच आंदोलनात सहभाग घेतलेल्या मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, याकडेही मराठा समाजाच्या नेत्यांनी पंढरपुरात लक्ष वेधलं.