#मराठा समाज

Showing of 1 - 14 from 182 results
...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

व्हिडीओAug 20, 2019

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

अजित मांढरे, 20 ऑगस्ट : ठाणे महानगर पालिकेच्या महापौर दालनात सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि महापौर पदाधिकारी यांच्यात खडाजंगी झाली. पालिका मुख्यालयात शिवाजी महाराजांच्या शिल्प खराब झाल्यामुळे सकल मराठा समाज यांनी 21 हजार रुपये चिल्लर गोळा करून धनादेश काढला होता. परंतु, धनादेश न घेतल्यामुळे फाडण्यात आला.