#मराठा ठोक मोर्चा

Showing of 1 - 14 from 20 results
VIDEO : मराठा ठोक मोर्चा विरुद्ध क्रांती मोर्चा, 2 नेते आपसात LIVE भिडले

व्हिडिओNov 28, 2018

VIDEO : मराठा ठोक मोर्चा विरुद्ध क्रांती मोर्चा, 2 नेते आपसात LIVE भिडले

मुंबई, 28 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलनात आता दोन गटांमध्ये फूट पडली आहे. मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा या दोन गटांचे नेते आज न्यूज१८ लोकमतमध्ये आमनेसामने आले. मराठा क्रांती मोर्च्याकडून माऊली पवार आणि ठोक मोर्चाकडून समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी एकमेकांवर जाहीर आरोप केले.