#मराठा आरक्षण

Showing of 1 - 14 from 104 results
VIDEO: मराठा आरक्षण...आंदोलक सरकारवर नाराज; घेतला 'हा'  मोठा निर्णय

बातम्याJul 23, 2019

VIDEO: मराठा आरक्षण...आंदोलक सरकारवर नाराज; घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई, 23 जुलै: मराठा आरक्षणानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. येत्या विधानसभा निवडणूकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी जाहीर केलं आहे. आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत असा आरोप आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर ताबडतोब अंमलबजावणी करावी, लागू झालेल्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, असं आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे.