#मराठा आरक्षण

Showing of 66 - 79 from 432 results
VIDEO : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक, योजना कार्यालयात राडा

बातम्याFeb 14, 2019

VIDEO : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक, योजना कार्यालयात राडा

औरंगाबाद, 14 फेब्रुवारी : औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. सेवा योजना कार्यालयात समन्वयकांनी अधिकाऱ्यांवर फाईल फिरकवात राडा घातला आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या फाईल मंजूर होत नसल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 'या सरकारने फक्त फसवणूक केली. मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीबाबत फक्त गाजर दाखवले आहे,' असं म्हणत हे समन्वयक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.