शोधा राज्य/ मतदार संघ

#मराठा आरक्षण

Showing of 1 - 14 from 377 results
मराठा समाजाच्या पीजी मेडीकलचा तिढा सुटण्याची चिन्हं, सरकार अध्यादेश काढणार

बातम्याMay 16, 2019

मराठा समाजाच्या पीजी मेडीकलचा तिढा सुटण्याची चिन्हं, सरकार अध्यादेश काढणार

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (पीजी) वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण देण्यासंदर्भात सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे. अध्यादेशाच्या मसुद्यास मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच त्याला प्रवेश नियंत्रण समितीने मंजुरी दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

Live TV

News18 Lokmat
close