#मराठवाडा

Showing of 1 - 14 from 522 results
निवडणुकीदरम्यान हवामानानेही बदलला रंग; अवकाळी पावसानंतर आता हा आहे अंदाज....

बातम्याApr 17, 2019

निवडणुकीदरम्यान हवामानानेही बदलला रंग; अवकाळी पावसानंतर आता हा आहे अंदाज....

मुंबई, 17 एप्रिल : सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना गेल्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानानेही बदलला रंग बदलला आहे. हवामान खात्याने 18 ते 20 एप्रिल दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला असून, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Live TV

News18 Lokmat
close