#मन की बात

विश्वविक्रम करणाऱ्या या धाडसी मराठी मुलीचं पंतप्रधानांनी केलं कौतुक!

बातम्याDec 30, 2018

विश्वविक्रम करणाऱ्या या धाडसी मराठी मुलीचं पंतप्रधानांनी केलं कौतुक!

जगातील पंधरा देशांमधून तिने आपला प्रवास पूर्ण केला. शारीरिक आणि मानसिक क्षमतांची परिक्षा घेणारी ही मोहीम होती असं मत तीनं व्यक्त केलं.