#मन की बात

Showing of 1 - 14 from 137 results
'गूगल' ने पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणती सवय मोडली?

बातम्याNov 24, 2019

'गूगल' ने पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणती सवय मोडली?

हा जमाना गूगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा आहे. इंटरनेट, सोशल मीडियामुळे आपली जीवनशैली, सवयी सगळंच कसं बदललं याची चर्चा आपण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 'मन की बात' मध्ये याची कबुली दिलीय.