गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच राहणार असल्याची माहिती गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यानी दिलीय.