मनोज म्हात्रे

मनोज म्हात्रे - All Results

'या' जागेवर महाविकास आघाडीचा संसार मोडणार, काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने

बातम्याNov 30, 2019

'या' जागेवर महाविकास आघाडीचा संसार मोडणार, काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने

भाजपने सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी संसार सुरू झाला असला तरी भिवंडी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फुट पाहायला मिळते.