#मनुस्मृती

VIDEO : छगन भुजबळांनी केलं मनुस्मृतीचं दहन

व्हिडिओDec 24, 2018

VIDEO : छगन भुजबळांनी केलं मनुस्मृतीचं दहन

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 24 डिसेंबर : वैजापूर तालुक्यात पार पडलेल्या समता परिषदेत माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आहे. या परिषदेत भुजबळांनी भाजपवर जोरदार टीका केली. ज्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं ती आज पुन्हा जाळण्याची वेळ आली आहे. मनुस्मृती माणसांमध्ये भेदभाव करते असं सांगत भुजबळांनी भाषणाच्या शेवटी मनुस्मृती मंचावर दहन केली.

Live TV

News18 Lokmat
close