News18 Lokmat

#मनसे

Showing of 1 - 14 from 560 results
उद्धव ठाकरेंनी दिली राजना क्लीन चिट? पाहा हा SPECIAL REPORT

बातम्याAug 21, 2019

उद्धव ठाकरेंनी दिली राजना क्लीन चिट? पाहा हा SPECIAL REPORT

मुंबई, 21 ऑगस्ट : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रूत आहे. पण आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे संकटात असताना उद्धव ठाकरेंनी त्यांची पाठराखण केली. राज ठाकरे ईडीच्या फेऱ्यात सापडलेले असताना उद्धव ठाकरे धावून आले आहे.