#मनसे

Showing of 1 - 14 from 1402 results
VIDEO : वरळीत मनसे कार्यकर्त्यांचा राडा

व्हिडिओJan 19, 2019

VIDEO : वरळीत मनसे कार्यकर्त्यांचा राडा

वरळी, 19 जानेवारी : मुंबईतल्या वरळीमधे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांची खडाजंगी पहायला मिळाली. महापालिका अतिक्रमण विभाग कारवाई न करता हाॅकर्स पाठीशी घालतात. यावर जाब विचाराल्या गेल्यावर मनसेचे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकारी यांच्यात गोंधळ झाला. वाॅर्ड अधिकारी अतिक्रमणविरोधी कारवाई करत नसल्याने मनसेने गोंधळ घातला.

Live TV

News18 Lokmat
close